कोलोरेक्टल कॅन्सर…गेले ते दिवस…!
बदल हा निसर्गाचा नियम आहे. असं म्हटलं जातं पण हाच नियम कोलोरेक्टल कॅन्सरच्या उपचार पद्धतीत वापरला गेला तर काही वावगं वाटायचं कारण नाही. अगोदरच्या काही वर्षांमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरचे प्राथमिक निदान पेशंट आणि त्याच्या कुटुंबासाठी अगदी शेवटची घटिका ठरायचे जसजसा काळ बदलत गेला तसतशी या कॅन्सर वरची उपचार पद्धती बदलत […]
