स्तनाच्या कर्करोगासाठी हार्मोन थेरपी – Hormone Therapy For Breast Cancer
स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळणारा कर्करोग म्हणजे स्तनाचा कर्करोग. स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) झाल्यास स्तनाच्या पेशींमध्ये अनियंत्रितपणे वाढ होते, स्तनाचा कर्करोग हा वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतो परंतु शरीरामधील काही हार्मोनच्या प्रभावामुळे स्तन कर्करोगाच्या विकासामध्ये हातभार लागू शकतो. हार्मोन थेरपी (Hormone Therapy) यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते. हार्मोन थेरपीचा उपयोग करून […]
