तोंडाचा कॅन्सर (Oral Cancer) बरा होतो का ?
तोंडाचा कॅन्सर (Oral Cancer) हा एक गंभीर आजार आहे, परंतु या आजाराचे जर वेळेमध्ये वेळेत निदान झाले योग्य उपचार घेतले तर तो बरा होऊ शकतो. तोंडाचा कॅन्सर मुख्यतः तोंडाच्या विविध भागांमध्ये होतो, जसे की ओठ, जीभ, गाल, तोंडाचा इतर काही भाग आणि घसा. हा कॅन्सर बहुधा तंबाखू, गुटखा, दारू सेवन […]
