कॅन्सरमध्ये कीमोथेरपी दरम्यान काय खावे, काय नाही?
आजच्या ब्लॉगमध्ये आपण कॅन्सरमध्ये किंवा कीमोथेरपी दरम्यान काय खावे, काय नाही याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी कीमोथेरपी म्हणजे काय याबद्दल जाणून घेऊयात. कीमोथेरपी म्हणजे काय ? कर्करोगाच्या पेशी मारून टाकण्यासाठी आणि कर्करोग शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू नये यासाठी वापरली जाणारी औषध प्रणाली म्हणजेच कीमोथेरपी होय. – कीमोथेरपी […]
