स्तनाच्या कर्करोगाविषयी ७ सामान्य गैरसमज
स्तनाचा कर्करोग ज्याला ब्रेस्ट कॅन्सर असे सुद्धा म्हणतात. हा भारतामधील महिलांसाठी सर्वात सामान्य कर्करोग आहे. दरवर्षी सुमारे 55,000 महिलांचे निदान केले जाते. हा कर्करोगाचा सर्वात सुप्रसिद्ध आणि चर्चिल्या गेलेल्या प्रकारांपैकी एक असला तरी अजूनही या ब्रेस्ट कॅन्सर बद्दल असे अनेक मिथक, गैरसमज आणि अर्धसत्य आहेत ज्यांची पळताळणी […]
