प्रक्रिया केलेल्या आणि गोठवलेल्या मांसामुळे कॅन्सरचा धोका! (Cancer risk from processed & frozen meat)
गोठवलेल्या मांसामुळे (frozen meat), रेड मीट किंवा प्रक्रिया केलेले मांस नियमित खाल्ल्याने कॅन्सरचा धोका (Risk of cancer) वाढू शकतो. एका संशोधनानुसार, रेड मीट किंवा प्रोसेस्ड मीट हे कार्सिनोजेनिक असतात, ज्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर(Breast Cancer) तसेच प्रोस्टेट कॅन्सर(Prostate Cancer) आणि कोलन कॅन्सरचा(Colon Cancer) धोका वाढतो. 42,000 पेक्षा जास्त महिलांना 7 वर्षे […]
