स्तनाच्या कर्करोगाची (Breast Cancer) शक्यता कुणास अधिक असते? जाणून घ्या
कर्करोगाचे निदान आपल्याला झाले की आपण सर्वजण घाबरुन जातो. आपल्या सर्वांच्या डोक्यात व मनात कर्करोग म्हणजे मृत्यु अटळ असतो. हे पक्के बसलेले आहे. अर्थात कर्करोगाची भीषणता आपण सगळेच जाणतो. जगभरात कर्करोगाने हजारो माणसं रोज मृत्यूमुखी पडतात. कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत त्यात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण खुप जास्त आहे. आणि कदाचित तुम्हाला […]
