प्रोस्टेट कर्करोग धोकादायक आहे का?( Is Prostate Cancer Dangerous in Marathi)
प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग (Cancer of the Prostate Gland) हा पुरुषामध्ये होणारा कॅन्सर आहे. हा आजार वेळेत न ओळखल्यास धोकादायक होऊ शकतो. ज्यांच्या रक्ताच्या नातेवाइकांमध्ये म्हणजे वडील, काका, आजोबा, भाऊ अशा नातेवाइकांमध्ये प्रोस्टेटचा कर्करोग झाल्याची घटना असेल तर त्यांना हा आजार होण्याची दाट शक्यता असते. मधुमेही, स्थूल, धूम्रपान करणारे, नसबंदी झालेले […]
