तोंडातील ‘ही’ लक्षणे देतात मौखिक कर्करोगचा संकेत! (Symptoms in the Mouth That Indicate Oral Cancer in Marathi)
मौखिक कर्करोग (Oral Cancer) मौखिक कर्करोग (Oral Cancer) हा कार्सीनोमा(Carcinoma) प्रकारचा कर्करोग आहे. हा कर्करोग जीभ, ओठ, हिरड्या, टाळू, किंवा गालांच्या आतील बाजूस होतो. बऱ्याचदा तो गाल आणि हिरड्यांमध्ये(Gums) दिसून येतो. जेव्हा शरीरातील अनुवांशिक बदलामुळे पेशी नियंत्रणशिवाय जास्त वाढतात तेव्हा हा कर्करोग होतो. या पेशी जसजशा वाढतात तसतसे ते एक […]