तरुणांमध्ये कोलन कॅन्सर(Risk of Colon Cancer in Young People in Marathi) चा वाढता धोका
कोलन कॅन्सर(Colon Cancer): पोटाच्या समस्या मुख्यतः पचनसंस्थेमधे (Digestive System)बिघाड झाला की उद्भवतात. तरुणांमध्येही कोलन कॅन्सरचे प्रमाण आता दिवसेंदिवस वाढत आहे.आजकाल मुले नैसर्गिक पदार्थापेक्षा पॅकेटबंद वस्तू, प्रोसेस्ड फूड जास्त प्रमाणात खातात.कोलन कॅन्सर साठी बहुतेकदा बद्धकोष्ठता, अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा पोटदुखीच्या समस्याच कारणीभूत ठरतात. तेव्हा पोटदुखीकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. […]
