कॅन्सर आणि केमोथेरपी (Cancer and Chemotherapy)- समज व गैरसमज
कॅन्सर आणि केमोथेरपी समज व गैरसमज कॅन्सर,ज्याचं नाव ऐकलं की पायाखालची जमीन सरकते. पण कोणत्याही रोगावरती सकारात्मक दृष्टिकोन , सकारात्मक विचार ,डॉक्टरांचा योग्य सल्ला, योग्य उपचार ,यांनी मात करता येते.कॅन्सर जेवढ्या लवकर लक्षात येईल तेवढ्या लवकर बरा होतो. त्यांचे निदान होते, व रुग्णावर उपचार सुरु होतात. कॅन्सरला प्रभावी उपचार म्हणून […]
