मॅमोग्राफी (Mammography) कोणी, कधी आणि का करावी
लॅटिन भाषेत म्यांमा म्हणजे स्तन आणि ग्राफी म्हणजे तपासणी. मराठीत सांगायचे झाले तर आपण जसा छातीचा एक्स-रे करतो तसाच स्तनांचा एका विशिष्ट प्रकारे केला गेलेला एक्स-रे. मॅमोग्राफी (Mammography) म्हणजेच छातीची एक्स-रे (X-Ray) तपासणी असते. याचा वापर स्तनांच्या कर्करोगाचे (Breast Cancer) निदान करण्यासाठी केला जातो. मॅमोग्राफीच्या साह्याने स्तनांच्या कर्करोगाचे निदान […]