केमोथेरपी (Chemotherapy) म्हणजे काय?
मानवाच्या शरीरातील एखाद्या अवयवात पेशींची बेसुमार वाढ होऊ लागते. त्यांचा शरीरात एक गोळा (Tumour) तयार होतो. पेशींच्या या अनियंत्रित वाढीस कर्करोग (Cancer) म्हणतात. कॅन्सरवर केल्या जात असलेल्या उपचारांमधील केमोथेरपी (Chemotherapy) ही एक उपचार पध्दती आहे. केमोथेरपी पध्दतीमध्ये अनियंत्रित वाढलेल्या पेशी औषधाच्या मदतीने नष्ट केल्या जातात. कॅन्सर उपचारावरील औषधे आयव्ही लाईनच्या […]
