स्तनांमधले ब्रेस्ट सिस्ट (Breast cyst) आणि फायब्रोएडेनोमास (Fibroedenomas) कसे ओळखावे
ब्रेस्ट सिस्ट(Breast cyst) आजकाल तरुण म्हणजे अवघ्या 30- 40 वयाच्या महिलांमधे स्तनामधे सिस्ट (Breast cyst) किंवा गाठ आढळून येत आहे. सिस्ट (Cyst) म्हणजे द्रव पदार्थाने भरलेली एक छोटी थैली. सामान्यत: स्त्रियांमधे रजोनिवृत्तीच्या आधी याचे प्रमाण आढळते. साधारणपणे स्तनांमधले ब्रेस्ट सिस्ट या आकाराने छोट्या व वेदनारहित असतात. एका स्तनामध्ये एकापेक्षा जास्त […]