किडनी कॅन्सरचे लक्षणे: चाचण्या, उपचार व शस्त्रक्रिया
किडनी (Kideny)… म्हणजेच मूत्रपिंड. पण किडनी हा शब्द सर्वांशी जास्त परिचित आहे. शरीरातील टाकाऊ पदार्थाचे लघवीवाटे विसर्जन करणे व रक्तशुध्दीकरण ही काही महत्वाची कार्ये करणारा हा अवयव. यकृत आणि जठराच्या खालच्या बाजूस दोन्ही बाजूला हाताच्या मुठीच्या आकाराच्या या दोन किडन्या… शरीरातील यांच महत्व म्हणाल तर दोनपैकी किमान एकीचं तरी […]
