भारतात जठराच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक
सर्व प्रकारच्या कर्करोगांवर आधुनिक तंत्र व अनुभवी तज्ञांद्वारे प्रभावी उपचार करण्याचे कार्य पुण्यातील प्रोलाईफ कॅन्सर सेंटर करत आहे. या सेंटरमधील डॉ. सुमित शहा हे कर्करोगाची यशस्वी चिकित्सा करणारे शल्यविशारद म्हणून सुप्रसिद्ध आहेत. गेल्या ६ वर्षांपासून ते वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून चीनमध्ये नुकत्याच झालेल्या वर्ल्ड डीएनए डे 2018 या जागतिक परिषदेत […]
