स्तनांचा कर्करोग (Breast Cancer)- निदान आणि उपचार पद्धती
भारतीय स्त्रियांमध्ये होणाऱ्या कर्करोगामध्ये स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) हा पहिल्या क्रमांकावर येतो . दरवर्षी भारतात एक लाख साठ हजार स्त्रियांना स्तनाचा कर्करोग होतो, आणि जवळ जवळ ऐंशी हजार स्त्रिया स्तनाच्या कर्करोगामुळे मृत्युमुखी होतात . स्तनाच्या कर्करोगामुळे मृत्युमुखी होणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण भारतात जास्त आहे. बावीस महिलांमध्ये एका महिलेला स्तनाच्या कर्करोगाची […]
