7 Powerful Ways to Fight Chemotherapy-Induced Fatigue
Fatigue(tiredness) is the most common side effect experienced by patients during and after cancer chemotherapy. If you’re always feeling physically, mentally, or emotionally exhausted, you’re not alone. But, you do not have to give in to this fatigue; you can try the seven powerful ways that we have listed below […]
जठराच्या कर्करोगाचे (Gastric Cancer) निदान आणि उपचार पद्धती
जठराचा कर्करोग:-चोर पावलांचा प्रवास अन्ननलिकेचा पुढील भाग म्हणजे जठर. आपण खाल्लेल्या अन्नपचनाची सुरूवात येथुन होते. तसा हा महत्त्वाचा अवयव पण यालाच कर्करोग झाला तर….? हा जठराचा कर्करोग म्हणजेच पोटाचा कर्करोग यालाच Gastric cancer असेही संबोधले जाते तसं पाहिलं तर हा आजार आधी मुख्यत्वे Western countries मध्ये जास्त होता, पण आता […]
स्तनांचा कर्करोग (Breast Cancer)- निदान आणि उपचार पद्धती
भारतीय स्त्रियांमध्ये होणाऱ्या कर्करोगामध्ये स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) हा पहिल्या क्रमांकावर येतो . दरवर्षी भारतात एक लाख साठ हजार स्त्रियांना स्तनाचा कर्करोग होतो, आणि जवळ जवळ ऐंशी हजार स्त्रिया स्तनाच्या कर्करोगामुळे मृत्युमुखी होतात . स्तनाच्या कर्करोगामुळे मृत्युमुखी होणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण भारतात जास्त आहे. बावीस महिलांमध्ये एका महिलेला स्तनाच्या कर्करोगाची […]
कर्करोग रुग्णांसाठी वरदान…
‘प्रोलाईफ कॅन्सर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट’ कर्करोग म्हणजे मरणाची चाहूल, असं वाटत असलं तरी प्रत्यक्षात ती नव्या जीवनाची सुरुवातच मानायला हवी. कॅन्सरमुळे रुग्णाची इच्छाशक्ती वाढून त्याला जगण्याची प्रेरणा मिळते. कर्करोग निदानासाठी समर्पित असलेले पुण्यातील एकमेव रुग्णालय ‘प्रोलाईफ कॅन्सर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट’. कॅन्सरच्या रुग्णांसाठी वरदान ठरले आहे. सर्जरी, केमोथेरपी आणि […]
4 फेब्रुवारी 2022- जागतिक कर्करोग दिन
[vc_row][vc_column][vc_column_text]४ फेब्रुवारी आज “जागतिक कर्करोग दिन” या दिनाच्या पार्श्वभूमीवर कर्करोग व त्या अनुषंगाने येणाऱ्या विविध बाबींचा साकल्याने विचार करुयात. सर्वसामान्य माणसांमध्ये कॅन्सर या व्याधीबद्दलचे कमालीचे अर्थशून्य भय इतके पराकोटीला पोहोचले आहे कि कॅन्सर म्हणजे मृत्यूच असेच समिकरण बहुतांश लोकांनी त्यांच्या मनापुरते करून घेतलेले दिसुन येते. जेव्हाकी वस्तुस्थितीचा आपलं मन विचारच […]
World Cancer Day 2022 – Close The Care Gap
Creating awareness about an illness that kills over 8.8 million people each year is highly necessary. World Cancer Day is a great initiative that helps the world stand united and fight this disease with innovation and faith. On 4th February, several individuals come together every year to spread the word […]





