‘कॅन्सरचा बाऊन्सर ‘ चुकवायचाय …… ?
[vc_row][vc_column][vc_column_text] ढोलताशांच्या गजरात , गुलालाची मुक्त उधळण, गणपतीबाप्पाचं स्वागत ….. गुलाबी रंगानं माखुन निघालेला….. डिजेच्या तालावर सैरभैर होऊन थिरकणारा राहूल ….. त्याच्या जीवनात श्री गणेश कृपेनं एक सप्तरंगी इंद्रधनुष्य पुन्हा फुललं होतं … त्याला स्वतःवरही विश्वास बसत नव्हता की त्याच्या बेरंगी आयुष्यात असा काही बदल होईल …. बेरंगीच आयुष्य […]
