तोंडाचा (मुखाचा) कर्करोग (Oral Cancer Treatment in Marathi): वेळेवर निदान हे जीवन वाचवणारे आहे
तोंडाचा कॅन्सर (Mouth Cancer)…. कर्करोग (Cancer) म्हटलं की सर्वसामान्य माणसाचं धैर्य पुर्णतः खचून जातं … व तो सगळं संपलं या निरर्थक विचारांच्या अधिन होतो . कॅन्सर …. मग तो कुठलाही असो …. त्याचं वेळीच निदान झालं अन त्यावर योग्य ठिकाणी यथायोग्य उपचार झाले तर इतर व्याधींसारखचं यावर देखील आपण […]
