तोंडाचा (मुखाचा) कर्करोग (Mouth Cancer)- कारणे आणि लक्षणे
[vc_row css=”.vc_custom_1637905028805{margin-top: 15px !important;}”][vc_column][vc_column_text] तोंडाचा कर्करोग म्हणजे तोंडाच्या कोणत्याही एका भागात ट्यूमर विकसित होणे. हा कर्करोग जिभेच्या पृष्ठभागावर, जिभेच्या खाली , गालांच्या आतील बाजूस, तोंडाच्या छतावर (तालू), ओठ किंवा हिरड्या यापैकी कोणत्याही भागात होऊ शकतो. भारतामध्ये तोंडाच्या कर्करोग हा टॉप ३ कर्करोगापैकी एक आहे ज्यामुळे सर्वाधिक मृत्यू होत आहेत. स्त्रियांच्या […]
