गर्भाशय मुखाचे कर्करोग (सर्व्हिकल कॅन्सर ) व आधुनिक उपचार पद्धती
[vc_row][vc_column width=”2/3″][vc_column_text]धकाधकी …. धावपळ म्हणजेच आयुष्य हेच जणू आजकालचे समिकरण बनत चालले आहे. या धावपळीच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला कोणाला मुळी वेळच नाही. त्यातल्या त्यात जर ती स्त्री असेन ….. मग ती वर्कींग वुमन असो अथवा गृहिणी तिला स्वतःकडे, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळणं दुरावास्तच….. सुरुवातीला कदाचित कोणतीही […]